1 योजनेचे नाव राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना.
2 योजनेचा प्रकार केंद्र पुरस्कृत योजना.
3 योजनेचा उददेश आर्थिक सहाय्य.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
5 योजनेच्या प्रमुख अटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु. 20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
7 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
8 योजनेची वर्गवारी आर्थिक सहाय्य
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय.